Amrish Puri : सरकारी नोकरीवर मारली लाथ, बॉलीवूडचे झाले बाप!

सकाळ डिजिटल टीम

वेगळी ओळख निर्माण केली...

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं तीन दशकांहून अधिक काळ वेगळी ओळख प्रस्थापित केलेल्या अभिनेत्यांमध्ये अमरीश पुरी यांचे नाव घ्यावे लागेल.

Amrish Puri

अनेकांना केली मदत...

अमरिश पुरी यांनी बॉलीवूडमधील कित्येक अभिनेत्यांना मोलाची मदत केली. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी मार्गदर्शनही केले.

Amrish Puri

या सम हा...

मायानगरी मुंबईमध्ये असणाऱ्या बॉलीवूडमध्ये नाव कमविण्यासाठी रोज शेकडो अभिनेते या शहरात दाखल होत असतात.

Amrish Puri

भारी माणूस.....

त्यापैकी एखादाच अभिनेता हा प्रचंड यशस्वी होतो. मात्र त्यामागे असणारी त्याची मेहनत, चिकाटी फार कमी लोकांकडे असते.

Amrish Puri

नाव घ्यावेच लागेल...

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय व्हिलनमध्ये अमरीश पुरी यांचे नाव अग्रक्रमानं घेतले जाते. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

Amrish Puri

संघर्ष मोठा...

बॉलीवूडचे नंबर एकचे व्हिलन म्हणून अमरीश पुरी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

Amrish Puri

सरकारी नोकरीवर सोडलं पाणी...

असं म्हटलं जातं की, अमरीश पुरी यांनी त्यांच्या सरकारी नोकरीवर पाणी सोडून बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली होती.

Amrish Puri

आवड जोपासली...

२१ वर्षे अमरीश पुरी हे कर्मचारी बीमा निगममध्ये एक क्लार्क म्हणून नोकरीला होते. त्यानंतर त्यांनी आवड म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Amrish Puri

एका फटक्यात दिला राजीनामा...

नोकरी सांभाळून ते अभिनयाची आवडही जोपासत होते. मात्र काही वेळेला ही तारेवरची कसरत होती. अखेर त्यांनी नोकराची राजीनामा देऊन टाकला.

Amrish Puri

नाटकाचे गिरवले धडे...

अमरीश पुरी हे काही काळ पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होते. तिथे ते प्रसिद्ध नाटककार सत्यदेव दुबे यांच्यासोबत नाटकाचे धडे गिरवत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amrish Puri