Amruta Deshmukh : खळखळून हसणारी सुंदर परीचं जणू तू...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते

Amruta Deshmukh

अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Amruta Deshmukh

अमृता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Amruta Deshmukh

अशातच अमृताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh

अमृताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Amruta Deshmukh

चाहतेही अमृताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Amruta Deshmukh

या फोटोत अमृता खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Deshmukh