Amruta Dhongade : Bigg Boss नंतर किती बदलली अमृता?

रवींद्र देशमुख

'मिसेस मुख्यमंत्री', मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अमृता धोंगडे घराघरात पोहोचली आहे.

Amruta Dhongade

अमृता 'बिग बॉस मराठी'च्या एक हंगामात होती.

Amruta Dhongade

अमृता धोंगडेचा मोठा चाहतावर्ग आहे.

Amruta Dhongade

मूळची कोल्हापूरची असणारी अमृता छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा बनली आहे.

Amruta Dhongade

अमृताने अनेक मालिकांमध्ये सोज्वळ भूमिका साकारल्या आहेत.

Amruta Dhongade

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अमृताने आपला अवतार बदलला आहे.

Amruta Dhongade

मिसेस मुख्यमंत्री मालिकेत तिने सुमीची भूमिका साकारली होती.

Amruta Dhongade

बिग बॉसमुळे अमृताच्या लोकप्रियतेत भर पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Dhongade