अमृता फडणवीसांनी वानखेडेवर एन्जॉय केली 'विराट'खेळी!

Amit Ujagare (अमित उजागरे)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज वानखेडे स्टेडिअमवर हजेरी लावली.

Amruta Fadnavis at Wankhede

क्रिकेट वर्ल्डकपमधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना त्यांनी आपल्या मित्र मंडळांसोबत एन्जॉय केला.

Amruta Fadnavis at Wankhede

यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Amruta Fadnavis at Wankhede

आपल्या इन्स्टाग्रामवरुन त्यांनी सामन्याचा आनंद लुटतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Amruta Fadnavis at Wankhede

विराट कोहलीची ऐतिहासिक शेतकी खेळीचे आम्ही साक्षीदार आहोत, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.Amruta Fadnavis at Wankhede

Amruta Fadnavis at Wankhede

विराटनं या सामन्यात आपलं ५० वं आंतरराष्ट्रीय वनडेमधील शतक पूर्ण केलं अन् सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

Amruta Fadnavis at Wankhede

यापूर्वी सचिन तेंडुलकरनं वनडे सामन्यांत ४९ शतकं ठोकली आहेत.

Amruta Fadnavis at Wankhede

विराट कोहली अन् श्रेयस अय्यर यांनी या एकाच सामन्यात शतकी खेळी केल्या. त्यामुळं भारताला धावांचा डोंगर उभारता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis at Wankhede