...अन् अमृता फडणवीस शिवभक्तीत तल्लीन

रोहित कणसे

१७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज (२१ ऑगस्ट) पहिला श्रावण सोमवार आहे.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

या दिवशी सर्वत्र शिवभक्त हे भक्तीभावाने पूजा करत महादेवाचे व्रतही करताना दिसतात.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महादेवाची पूजा करतानाचे खास फोटो शेअर केले आहेत.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या मोठ्या भक्तीभावाने महादेवाची पूजा करताना दिसत आहेत.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर यापूर्वी देखील रुद्राभिषेक करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टीव्ह असतात. दरम्यान शिवभक्तीत बुडालेल्या आमृता फडणवीस यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

अमृता फडणवीस गायनासोबतच मॉडेलिंग आणि बँकिंग मॅनेजमेंट करतात, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023

अगदी मॉडर्न लाइफस्टाईल जगणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटची बरसात होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

amruta fadnavis Share photos pahila shravan somvar 2023