Amruta Fadnavis : 'बी अ गर्ल..' अमृताजीचं महिला दिनी खास फोटोसेशन!

युगंधर ताजणे

अमृता फडणवीस या लोकप्रिय गायिका म्हणून आता प्रेक्षकांमध्ये ओळखल्या जातात.

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

सोशल मीडियावर त्या चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी देखील आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

आता महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्यांचे नवे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

देवाधी देव नावाचे हे गाणे चाहत्यांच्या कौतुकाचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

त्या गाण्यामध्ये त्यांना प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी साथ केली असून देवेंद्र फडणवीस यांनी ते गाणं लिहिलं आहे.

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

बऱ्याच दिवसांपासून या गाण्याची चर्चा होती. अखेर ते गाणे प्रेक्षकांसमोर आले आहे.

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

यापूर्वी देखील अमृताजींच्या व्हायरल झालेल्या गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे

Amruta Fadnavis Womens Day special photoshoot

केवळ गाणेच नाही तर त्या त्यांच्या परखड प्रतिक्रियेसाठी देखील ओळखल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis