Amruta Khanvilkar: अमृताचा फिल्मफेअर सिझलिंग हॉट लूक व्हायरल..

प्रणाली मोरे

६८ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

Amruta Khanvilkar | Esakal

या पुरस्कार सोहळ्यात अमृता खानविलकरला देखील निमंत्रण होतं.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृताच्या गोल्डन ड्रेसवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृतानं सोशल मीडियावर फिल्मफेअर सोहळ्यानिमित्तानं तिनं केलेल्या लूकचे काही फोटो शेअर केले अन् ते लागलीच व्हायरल झाले आहेत.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता या गोल्डन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता आपले ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता लवकरच आपल्याला धावपट्टू ललिता शिवाजी बाबर यांच्या बायोपीकमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | Esakal