Amruta Khanvilkar: लाजून हासणे अन् हासून हे पाहणे...

प्रणाली मोरे

'वर्ल्ड लाफ्टर डे' च्या निमित्तानं अमृता खानविलकरनं शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृताच्या हास्यानं अनेकांच्या काळजावरच गोड वार केला आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता खानविलकरनं शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शेअर करताना दिसते.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता 'चंद्रमुखी' या तिच्या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आली.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता खानविलकर सध्या तिच्या 'ऑटोग्राफ' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता लवकरच ललिता बाबर या प्रसिद्ध धावपट्टूच्या बायोपीकमध्ये आपल्याला दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | Esakal