Amruta Khanvilkar: जीव दंगला गुंगला रंगला असा..पिरमाची आस तू..

प्रणाली मोरे

अमृता खानविलकरचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानी असते.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता सध्या चर्चेत आहे ते तिच्या ललिता बाबर यांच्यावरील बायोपीकमुळे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता खानविलकर एका धावपट्टूच्या भूमिकेत उठून दिसण्यासाठी स्वतःच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देताना दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता तिच्या चंद्रा या व्यक्तिरेखेमुळे देखील चर्चेत आली होती.

Amruta Khanvilkar

मराठी सिनेमांसोबतच अमृता हिंदी सिनेमांतही बिझी दिसते.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृता खानविलकर ट्रेडिशनल तसंच वेस्टर्न ड्रेसमध्येही तितकीच सुंदर दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | Esakal