अमृताने 'या' 20 मराठी चित्रपटांतून दमदार भूमिका निभावल्या

सकाळ डिजिटल टीम

अमृता खानविलकर

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलंय

Amruta Khanvilkar

सुपरस्टार

२० मराठी चित्रपटांमुळे ती सुपरस्टार ठरली आहे

Amruta Khanvilkar

गोलमाल

यामध्ये गोलमाल, साडे माडे तीन, दोघात तिसरा आता सगळं विसरा-

Amruta Khanvilkar

नटरंग

गैर, नटरंग, अर्जुन, झकास, धूसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे...

Amruta Khanvilkar

आयना का बायना

यासह शाळा, आयना का बायना, बाजी, वेलकम जिंदगी, कट्यार काळजात घुसली

बस स्टॉप

तसेच वन वे तिकिट, बस स्टॉप, सत्यमेव जयते, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर, चोरीचा मामला

Amruta Khanvilkar

अमृता

या २० चित्रपटांमधून अमृताने स्वतःला सिद्ध केले आहे

तिचं महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालं

Amruta Khanvilkar

'वाजले की बारा' या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.