Amruta's Saree : अमृताची साडी चॉईस लई भारी, बघा तिच्या भारी साड्या

साक्षी राऊत

अभिनेत्री अमृता खानविलकर जेवढी चर्चेत असते तेवढेच तिच्या लूकचीसुद्धा सोशल मीडियावर चर्चा असते.

Amruta Khanvilkar

तिच्या वेगवेगळ्या साड्यांमधील फोटो चाहत्यांंचे लक्ष वेधून घेणारे असतात.

Amruta Khanvilkar

अमृताचे विविध साड्यांवरील लूकसुद्धा मराठी इंडस्ट्रीबरोबर सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात.

Amruta Khanvilkar

काळ्या साडीत ती चटक दिसते. तिच्या या लूकची प्रेरणा तरुणी घेऊ शकतात.

Amruta Khanvilkar

अमृताची बैंगनी साडी फार लक्षवेधी आहे.

Amruta Khanvilkar

हिरव्या साडीत अमृताएवढ्याच सुंदर तुम्ही दिसाल.

Amruta Khanvilkar

व्हाइट साडीतसुद्धा स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं.

Amruta Khanvilkar

अमृताचे आतापर्यंतचे सगळे साडीवीयर लूक सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते.

Amruta Khanvilkar

तिच्या प्रत्येक लूकवर तरुणांची भन्नाट प्रतिक्रिया असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | esakal