Amruta Subhash : किती गोड दिसतेय!

सकाळ डिजिटल टीम

अमृता सुभाष ही आता बॉलीवूडमधील वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे.

Amruta Subhash

लस्ट स्टोरीज २ मध्ये आता अमृता सुभाष दिसणार आहे. अमृतानं देखील तिच्या इंस्टावरुन या आगामी चित्रपटाची पोस्ट शेयर केली आहे.

Amruta Subhash

मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अमृताचे नाव घ्यावे लागेल. यापूर्वी तिनं केलेल्या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Amruta Subhash

अमृता ही मराठी नाट्य, चित्रपट, मालिका आणि आता वेब सीरिजमध्ये प्रभावी काम करणारी अभिनेत्री आहे.

Amruta Subhash

अमृतानं गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Amruta Subhash

नुकताच अमृताच्या लस्ट स्टोरीज २ चा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात अमृताच्या भूमिकेचे कौतूक करण्यात येत आहे.

Amruta Subhash

येत्या काळात देखील अमृता ही मराठी हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

Amruta Subhash

लस्ट स्टोरीजमध्ये अमृता शिवाय काजोल, तमन्ना भाटिया, नीना गुप्ता या अभिनेत्री या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Subhash