Amruta Subhash : अमृताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाष

Amruta Subhash

अमृतानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे

Amruta Subhash

अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस,किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Amruta Subhash

गल्ली बॉय या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली

Amruta Subhash

अमृता सुभाषला यंदाच्या कान्समध्ये झळकण्याचा मान मिळाला होता

Amruta Subhash

अमृता सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Amruta Subhash

अमृता तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Subhash