Amyra Dastur : काळ्या रंगाच्या ग्लिटरी आऊटफिटमध्ये अमायराचा जलवा...

सकाळ डिजिटल टीम

अमायरानं मनीष तिवारीचा चित्रपट 'इशक' द्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती

Amyra Dastur

सोशल मीडियावर सक्रिय

अमायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Amyra Dastur

सतत चाहत्यांच्या संपर्कात

अमायरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Amyra Dastur

लेटेस्ट फोटो

अशातच अमायराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Amyra Dastur

फोटो वायरल

अमायराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Amyra Dastur

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही अमायराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Amyra Dastur

हॉट लूक

या फोटोत अमायरा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amyra Dastur