Ananya Panday : अनन्यासारखं आयुष्य एकदम सरळ असावं...

Anuradha Vipat

आघाडीची अभिनेत्री

बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री अनन्या ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Ananya Panday

सोशल मीडियावर सक्रिय

अनन्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Ananya Panday

सतत चाहत्यांच्या संपर्कात

अनन्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ananya Panday

लेटेस्ट फोटो

अशातच अनन्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ananya Panday

फोटो वायरल

अनन्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ananya Panday

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही अनन्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ananya Panday

हॉट लूक

या फोटोत अनन्या खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya Panday