आणि इथून मिळाले पंकज त्रिपाठीच्या करिअरला नवे वळण

Anuradha Vipat

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी सध्या त्याच्या 'मैं अटल हूं' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Pankaj Tripathi's career

रंजक प्रश्नांची उत्तरे

शुक्रवारी पंकज त्रिपाठी यांनी चाहत्यांसह रेडिटवर प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित केले होते. यावेळी त्यांनी अनेक रंजक प्रश्नांची उत्तरे दिली.

Pankaj Tripathi's career

राष्ट्रीय पुरस्कार

'मिमी'बद्दल पंकज त्रिपाठी म्हणाले, 'या चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Pankaj Tripathi's career

लोकप्रिय स्टार

पंकज त्रिपाठीची सुरुवातीची कारकीर्द संघर्ष आणि आव्हानांनी भरलेली होती, पण आता तो लोकप्रिय स्टार आहे.

Pankaj Tripathi's career

करिअरला नवे वळण

गँग्स ऑफ वासेपूर'च्या दोन्ही भागांतील त्याची सुलतान कुरेशीची व्यक्तिरेखा खूप आवडली आणि इथून त्याच्या करिअरला नवे वळण मिळाले.

Pankaj Tripathi's career

या मध्ये दिसणार

येत्या काळात हा पंकज 'स्त्री 2' आणि 'मेट्रो दीज डेज'मध्ये दिसणार आहे.

Pankaj Tripathi's career

लहानग्यांच्या जयघोषाने भारावले राममय पुणेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rammay Puneka