अन् असं झालं अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे लग्न

Anuradha Vipat

लोकप्रिय जोडी

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेता अशोक सराफ

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige

प्रसिद्ध असलेली जोडी

मराठी कलाविश्वात प्रसिद्ध असलेली जोडी निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या वयात १८ वर्षांचं अंतर आहे

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige

पहिली भेट

अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली 

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige

चित्रपटाच्या शुटिंगवेळी प्रेमात

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या शुटिंगवेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले 

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige

आईची इच्छा

आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. 

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige

कुटुंबाकडून परवानगी

आईचा विरोध पत्कारुन निवेदिता यांच्या मोठ्या बहिणीने त्यांच्या लग्नासाठी आईकडून, कुटुंबाकडून परवानगी मिळवली.

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige

गोव्यात मंगेशी मंदिरात विवाहबद्ध

त्यानंतर निवेदिता आणि अशोक दोघं गोव्यात मंगेशी मंदिरात विवाहबद्ध झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Saraf and Nivedita Saraf marrige