Angelina Jolie : चिरतरुण अभिनेत्री अँजेलिना!

रवींद्र देशमुख

अँजेलिना हॉलिवूडची जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Angelina Jolie

अँजेलिना तिच्या सामाजिक कार्यासाठी सर्वांना परिचीत आहे.

Angelina Jolie

अँजेलिनाचं बालपण न्यूयॉर्कमध्येच गेलं.

Angelina Jolie

अँजेलिनाचं पहिला चित्रपट हॅकर्स होता.

Angelina Jolie

अँजेलिनाने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आहे.

Angelina Jolie

अँजेलिनाने अॅक्शन चित्रपटातही काम केलं आहे.

Angelina Jolie

सॉल्ट चित्रपटातील तिची हेरगिराची भूमिका विशेष गाजली होती.

Angelina Jolie

अँजेलिनाने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं आहे.

Angelina Jolie

अँजेलिनाने अभिनेता ब्रॅड पीटसोबत लग्न केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angelina Jolie