Anil Ambani Cars : लँबॉर्गिनी ते रोल्स रॉयस, पाहा अनिल अंबानींच्या गाड्यांचा ताफा!

Sudesh

लँबॉर्गिनी गॅलार्डो

प्रसिद्ध उद्योजग अनिल अंबानी यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. यातील एक गाडी म्हणजे, लँबॉर्गिनी गॅलार्डो.

Anil Ambani Cars | Esakal

आवडती कार

या गाडीचा वापर अनिल अंबानी ऑफिसला जाण्यासाठी करतात. त्यांची ही आवडती गाडी असल्याचं बोललं जातं.

Anil Ambani Cars | Esakal

मर्सिडीज-बेंझ एस-क्लास डब्ल्यू 222

महागड्या गाड्यांची यादी मर्सिडीजच्या नावाशिवाय तर पूर्ण होणार नाही. अंबानींकडे या कंपनीची S-class W222 ही कार आहे.

Anil Ambani Cars | Esakal

मर्सिडीज-बेंझ एस-क्लास डब्ल्यू 221

मर्सिडीजच्या एस क्लास सीरीजमधील W221 हीदेखील कार अंबानींकडे आहे.

Anil Ambani Cars | Esakal

रेंज रोव्हर व्होग

अंबानींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या एसयूव्ही देखील आहेत. त्यामध्ये रेंज रोव्हरच्या व्होग या गाडीचा समावेश आहे.

Anil Ambani Cars | Esakal

टोयोटा फॉर्च्युनर

अनिल अंबानींच्या एसयूव्ही कलेक्शनमध्ये टोयोटाच्या या गाडीचाही समावेश आहे.

Anil Ambani Cars | Esakal

रोल्स रॉयस फँटम

भारतातील अगदी मोजक्या लोकांकडे ही गाडी आहे. यामध्ये अनिल अंबानींचाही समावेश आहे.

Anil Ambani Cars | Esakal

महागडी कार

अनिल अंबानींच्या ताफ्यातील ही सर्वात महागडी गाडी समजली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Ambani Cars | Esakal