Anil Kapoor : जेव्हा अनिल कपूर 2009 मध्ये सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये सहभागी झाले होते....

सकाळ वृत्तसेवा

सॅन डिएगो कॉमिक-कॉन

सुप्रसिद्ध सॅन डिएगो कॉमिक-कॉन परत आले आहे आणि चाहत्यांना याची खूप उत्सुकता आहे कारण २०२३ मध्ये पुन्हा हा आवडता कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Anil Kapoor | esakal

अनिल कपूर

या कार्यक्रमात बर्‍याच बड्या कलाकारां यजमानपद मिळालं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पहिल्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक अनिल कपूर हे होते !

Anil Kapoor | esakal

2009

2009 मध्ये अनिल कपूर जेव्हा केफर सदरलँड, हॉवर्ड गॉर्डन, मेरी लिन राजस्कब, केटी सॅकहॉफ, फ्रेडी प्रिंझ जूनियर, ब्रॅनन ब्रागा, यांसारख्या स्टार-स्टडेड लाइनअपसह सॅन डिएगो कॉमिक-कॉनच्या मंचावर पाऊल ठेवत होते तेव्हा अनिल कपूर चर्चेत आले होते.

Anil Kapoor | esakal

लोकप्रिय टीव्ही

हा खास लोकांचा सहभाग या लोकप्रिय टीव्ही शो 24 च्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.

Anil Kapoor | esakal

अनिल कपूर

सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये अनिल कपूरची उपस्थिती हा संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योगासाठीही एक महत्त्वाचा क्षण होता.

Anil Kapoor | esakal

खास शैली

त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित ताऱ्यासोबत स्टेज शेअर केला सोबतीने अनिल कपूर याने त्याच्या खास शैलीने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली.

Anil Kapoor | esakal

नाईट मॅनेजर

अनिल कपूर यांचं सध्या द नाईट मॅनेजरच्या दुस-या भागात शेली रुंगटाच्या भूमिकेसाठी खूप कौतुक होतंय. ते त्यांच्या पुढच्या थिएटरमधील रिलीज अॅनिमलसाठी तयारी करत आहे जिथे तो रणबीर कपूरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे

Anil Kapoor | esakal

स्क्रीन

ते त्यांच्या पुढच्या थिएटरमधील रिलीज अॅनिमलसाठी तयारी करत आहे जिथे तो रणबीर कपूरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे

Bollywood actor anil kapoor news | esakal

फायटर

अॅनिमल च्या सोबतीने अभिनेत्याकडे हृतिक रोशन- आणि दीपिका पदुकोण-स्टार फायटर हा चित्रपट देखील आहे.

Anil Kapoor | esakal

पहिले भारतीय सेलिब्रिटी ठरले !

अभिनेता अनिल कपूर 2009 च्या सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय सेलिब्रिटी ठरले !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

anil kapoor | sakal