हृतिक रोशनकडून आपले कौतुक ऐकून भावूक झाला अनिल कपूर

Anuradha Vipat

मुख्य भूमिकेत

'फायटर' लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Anil Kapoor got emotional

अनिलचे कौतुक

सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान हृतिकने अनिलचे कौतुक केले.

Anil Kapoor got emotional

प्रेरणास्रोत

हृतिकने सांगितले त्याने अनिलकडून मौल्यवान धडे घेतले. अनिल त्याच्यासाठी प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले.

Anil Kapoor got emotional

प्रत्येक सीन

हृतिक म्हणाला, चार दशके काम केल्यानंतर, त्याच्याकडे अजूनही प्रत्येक सीनमध्ये खूप काही देण्यासारखे आहे.

Anil Kapoor got emotional

डोळ्यातून अश्रू

हृतिकचे हे शब्द ऐकून अनिल भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

Anil Kapoor got emotional

एकत्र काम

हृतिक आणि अनिलने पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे.

Anil Kapoor got emotional

बिग बॉसनंतर मनारा 'खतरों के खिलाडी' होस्ट करणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manara chopra