'अ‍ॅनिमल इज नॉट माय टाईप ऑफ फिल्म', कोंकणा सेन शर्माने सांगितले यामागचे कारण

Anuradha Vipat

या वेब सीरिजमुळे चर्चेत

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा सध्या तिच्या 'किलर सूप' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

Konkona Sen Sharma

अ‍ॅनिमल' या चित्रपटाबद्दल...

अलीकडेच कोंकणाने एका मुलाखतीत 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाबद्दल तिची मते शेअर केली आहेत.

Konkona Sen Sharma

हा चित्रपट पाहिला नाही

तिने हा चित्रपट तिच्या टाईपपेक्षा वेगळा असल्याचे म्हटले आणि अभिनेत्रीने असेही सांगितले की तिने अद्याप हा चित्रपट पाहिला नाही

Konkona Sen Sharma

रणबीर कपूरसोबत काम

कोंकणाने 2009 मध्ये आलेल्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'वेक अप सिड'मध्ये रणबीर कपूरसोबत काम केले होते

Konkona Sen Sharma

यांच्या कामाचे कौतुक

मात्र तिने अद्याप 'अ‍ॅनिमल' पाहिला नसल्याचे तिने सांगितले. तिने दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या कामाचे कौतुक केले.

Konkona Sen Sharma

'अ‍ॅनिमल' न पाहण्यात माझी चूक...

मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या समजानुसार, 'अ‍ॅनिमल' न पाहण्यात माझी चूक झाली असेल, पण मला तो माझ्या टाईपचा चित्रपट मला वाटला नाही

Konkona Sen Sharma

अनुपमा फेम 'डिंपल'चा ग्लॅमरस स्टाईलमध्ये सोशल मिडायावर धुमाकूळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anupama fame 'Dimple'