Animal चित्रपटातील जोयाचे ग्लॅमरस फोटो पाहिले का?

कार्तिक पुजारी

Animal

Animal चित्रपटातून अभिनेत्री तृप्ती डिमरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आली आहे

न्यूड

चित्रपटातील रणवीर कपूरसोबतचा तिचा न्यूड सीन लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे

जोया

Animal चित्रपटात तिने जोयाची भूमिका केली आहे. चित्रपटातील अभिनयाबद्दल तिला पसंद केलं आहे

बुलबुल

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिझ झालेल्या बुलबुल या चित्रपटातून तिने आपली वेगळी छाप टाकली होती

कौतुक

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते

पोस्टर बॉईज

तृप्ती २०१७ मधील पोस्टर बॉईज (हिंदी) चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली होती

लैना-मजनू

२०१८ मध्ये ती लैना-मजनू या चित्रपटात दिसली, पण २०२० मधील तिची मुख्य भूमिका असलेल्या बुलबुल चित्रपटामुळे ती लोकांना आवडू लागली

कला

२०२२ मधील कला चित्रपटाच्या माध्यमातून तिने नेटफ्लिक्सवर डेब्यू केला

बॉलिवूड

Animal मधील भूमिकेतून ती बॉलिवूडमध्ये भक्कय पाय रोवण्यास सज्ज आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tripti dimri