पार्टनर सोडून गेल्यावर 'या' प्राण्यांनाही कोसळतं रडू...

Sudesh

हत्ती

हत्ती हा कळपाने राहणारा प्राणी आहे. आपल्या कळपाशी ते भावनिकरित्या जोडले जातात. आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर ते रडतात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

चिंपांझी

आपल्या कळपातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास चिंपांझी त्याची अंत्ययात्रा काढतात. या मृतदेहाला ते स्वच्छ करुन ठेवतात आणि ओरडून शोक देखील व्यक्त करतात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

डॉल्फिन

आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यास दुसरे डॉल्फिन हे त्या मृतदेहाच्या भोवती फिरत राहते. यावेळी ते शोक व्यक्त करणारे आवाज देखील काढतात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

पेंग्विन

जोडीदाराच्या मृत्यूनंतर पेंग्विन हे त्यांच्या घरट्याजवळ बसून राहतात. कित्येक वेळा ते आपल्या पार्टनरच्या आठवणीत त्याच्या घरट्याजवळ अन्नही नेऊन ठेवतात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

श्वान

माणसांनाही लळा लावणारे श्वान हे आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर अत्यंत दुःखी होतात. केवळ इतर श्वानच नाही, तर आपल्या मालकाच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही श्वान रडतात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

मांजर

जोडीदाराच्या मृत्यूनंतर कित्येक वेळा मांजरं जेवण करणं सोडतात. कित्येक वेळा मांजरं काही काळासाठी एकलकोंडी होऊन जातात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

घोडे

आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर घोडे त्यांच्या मृतदेहाची राखण करतात. सोबतच मोठमोठ्याने रडतात.

Animals that Cry over Partner's Death | eSakal

गाय

गायी आपल्या कळपातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर एकत्र येऊन शोक व्यक्त करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animals that Cry over Partner's Death | eSakal