Anjeer Benefits : पुरुषांनी अंजीर का खावे?

सकाळ डिजिटल टीम

अंजीर खायला जितकं स्वादिष्ट असतं तितकचं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

Anjeer Benefits | sakal

पुरुषांनी जर अंजीरचे सेवन केले तर त्याचा अधिक लाभ त्यांना होतो.

Anjeer Benefits | sakal

अपचनाची समस्या दूर होते त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर अंजीरचे सेवन करावे.

Anjeer Benefits | sakal

अंजीरमध्ये फायबरची मात्रा जास्त असते त्यामुळे अंजीरमुळे वजन कमी करण्यासही मदत होते.

Anjeer Benefits | sakal

अंजीरमध्ये अॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हार्टचे आरोग्य उत्तम असते.

Anjeer Benefits | sakal

अंजीर तुम्ही कच्चे खाऊ शकता किंवा शिजवून खाऊ शकता.

Anjeer Benefits | sakal

ड्राय फ्रूट्स म्हणून खाल्ल्याने अंजीरचा अधिक फायदा होतो.

Anjeer Benefits | sakal

पुरुषांनी रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर त्यांना अधिक फायदा होतो.

Anjeer Benefits

काही लोक झोपायच्या आधी दुधात भिजवून अंजीर खातात.

Anjeer Benefits | sakal

ेोअंजीरमुळे आपण आजारांपासून दूर राहतो आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjeer Benefits | sakal