Ankita Lokhande: ओळखलंत का या लाल परीला...

सकाळ डिजिटल टीम

अंकिता लोखंडे आहे जिने पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेने लोकांच्या मनात स्थान मिळवलं

Ankita Lokhande | Esakal

अंकिता लोखंडे सोशल मिडियावर खूप सक्रिय आहे.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता लोखंडे सतत फोटो शेयर करत असते.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता लोखंडे सोशल मिडियावर आपल्या चाहत्यासोबत संपर्कात असते.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता लोखंडेचे फोलोवर्स 4 मिलियन आहेत.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता लोखंडेने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Ankita Lokhande | Esakal

या फोटोमध्ये अंकिता ओळखायला येत नाही

Ankita Lokhande | Esakal

अंकिताने या फोटोमध्ये रेड ड्रेस आणि पांढऱ्या कलरची हाय हिल्स घातली आहे.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता या फोटोमध्ये कातील लुक देताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंटची बरसात करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande | Esakal