अंकिता आहे कोट्यावधींची मालकीण! एका शोसाठी घेते तब्बल...

Vaishali Patil

आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Ankita Lokhande | esakal

तिने 2009 मध्ये 'पवित्र रिश्ता' या टीव्ही शोद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला तिच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.

अंकिता मुंबईत एका आलिशान 8BHK घरात राहते.

विकीने अंकिताला गेल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मालदीवमध्ये एक आलिशान व्हिला भेट दिला होता, ज्याची किंमत 50 कोटी रुपये आहे.

Salman Khan praises Ankita Lokhande

याशिवाय अंकिताकडे 90 लाख रुपयांची Porsche 718 , जॅग्वार एक्सएफ देखील आहे, ज्याची किंमत 64 लाख रुपये आहे.

Ankita Lokhande

अंकिता जवळपास 25 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. एका चित्रपटासाठी ती 4 कोटी रुपये घेते.

ankita lokhande

अंकिता एका टीव्ही शोमध्ये अभिनयासाठी 1.5 कोटी रुपये मानधन घेते तर ती जाहिरातींमधूनही करोडो रुपये कमावते. अंकिता एका महिन्यात 30 लाख रुपये कमावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande acting career