अंकिताला होतोय विकी जैनशी लग्न केल्याचा पश्चाताप !

Anuradha Vipat

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'

सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' आता फिनालेच्या अगदी जवळ पोहोचला आहे

Ankita regrets marrying Vicky

यांच्यात जोरदार भांडण

'बिग बॉस 17' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा अंकिता आणि विकी यांच्यात जोरदार भांडण झाले आहे

Ankita regrets marrying Vicky

अंकिता रडत विक्कीला म्हणते...

अंकिता आणि विकी यांच्यातील भांडण इतके वाढले की अंकिता रडत विक्कीला म्हणते, 'तू या घरात माझी चेष्टा केली आहेस.

Ankita regrets marrying Vicky

तिला धीर देण्याचा प्रयत्न

माझ्याशिवाय या घरात तुझ लक्ष सगळ्यांकडे आहे. विकी, तू चुकीच्या मुलीशी लग्न केले आहेस. अंकिताला असं रडताना पाहून विकी तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो

Ankita regrets marrying Vicky

त्यांच्यात वाद

जेव्हापासून विकी जैन आणि अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17' मध्ये आले आहेत तेव्हापासून असा एकही दिवस गेला नाही की त्यांच्यात वाद झाला नसेल.

Ankita regrets marrying Vicky

परिस्थिती आणखी बिघडली

आधी लहानसहान भांडण व्हायचे, पण 'फॅमिली वीक'मध्ये विक्की जैनची आई आल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे.

Ankita regrets marrying Vicky

श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास आज पासून प्रारंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

panchkalyan pratishta mahotsav