फ्लोरल ड्रेसमधील अंशुला कपूरची किलर अदा Anshula Kapoor

सकाळ डिजिटल टीम

अशुलाची बॉडी ट्रांसफॉर्मेशन चाहत्यांना खूपच आवडते.

Anshula Kapoor | Sakal

अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Anshula Kapoor | Sakal

अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूरने निळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Anshula Kapoor | Sakal

अंशुला आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Anshula Kapoor | Sakal

बोनी कपूर यांच्या लाडक्या मुलीचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

Anshula Kapoor | Sakal

अंशुला या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Anshula Kapoor | Sakal

किलर अंदाजातील फोटोंमुळे अंशुलाने चाहत्यांचे मनं जिंकली आहेत.

Anshula Kapoor | Sakal

या फोटोशूसाठी अंशुलाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anshula Kapoor | Sakal