Anti Aging Diet : नववर्षात नव तारुण्याचा घ्या अनुभव, खा हे पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

वर्ष सरतात तसं वयही वाढतं. आणि वाढत्या वयाची लक्षणं चेहऱ्यावर दिसू लागतात. यात खाण्याकडे जरा लक्ष ठेवलं तर ही लक्षण कमी करता येतात.

Anti Aging Diet | esakal

सुर्यफुलाच्या बिया केसांसाठी आणि सौंदर्यासाठी फार उपयुक्त असतात. याचा वापर थेट बिया खाऊन किंवा तेल वापरून करता येतो.

Anti Aging Diet | esakal

अंड्यात केराटीन, बायोटीन विटामिन ए, बी12, रायबोफ्लेविन, सेलेनियम असे घटक असतात.

Anti Aging Diet | esakal

कांदे खाणे केसांसाठी तसंच त्वचेसाठीही उपयुक्त आहे.

Anti Aging Diet | esakal

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. प्रोटीन, विटामिन,मिनरल्स असतात. ज्याचा फायदा त्वचेच्या तारुण्यासाठी होतो.

Anti Aging Diet | esakal

रताळ्याला सुपरफूड म्हटलं जातं. यात बरेच पोषक तत्वे असतात.

Anti Aging Diet | esakal

गाजरात विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के, विटॅमिन बी-8, पैंटोथेनिक एसिड, फोलेट, पोटॅशियम, आयरन, तांबा और मँगनीज असे अनेक पोषक तत्व असतात.

Anti Aging Diet | esakal

लसूण मध्ये विटामिन सी, बी6 , मँगनीज अनेक मिनरल्स असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Aging Diet | esakal