जाणून घ्या बॉलीवूडमधील दिग्गज संगीतकारांपैकी एक असलेल्या अनु मलिक यांच्याविषयी

Anuradha Vipat

संगीत क्षेत्रात पदार्पण

अनु मलिक यांनी 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हंटरवाली77' या चित्रपटातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.

music composers Anu Malik

हिट चित्रपटांचे संगीत

त्यानंतर अनेक हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. 

music composers Anu Malik

फिल्मफेअर पुरस्कार

अनु मलिक यांना दोनदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे.

music composers Anu Malik

गाण्यांना प्रेक्षकांची पसंती

अनु मलिक यांच्या बाजीगर , फिजा आणि 'मैं हूं ना या चित्रपटातील (Movie) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली

music composers Anu Malik

राष्ट्रीय पुरस्कार

2001 साली रिलीज झालेल्या ‘रिफ्युजी’ चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कारही अनु मलिक यांना मिळाला.

music composers Anu Malik

रिअॅलिटी शोचे परिक्षण

सध्या अनु मलिक हे वेगवेगळ्या रिअॅलिटी शोचे परिक्षण करत आहेत. 

music composers Anu Malik

स्वतंत्र प्रेक्षकवर्ग

अनु मलिक बॉलीवूडमधील दिग्गज संगीतकारांपैकी एक आहेत. ज्यांची गाणी ऐकणारा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

music composers Anu Malik