Anuja Sathe : 'एक थी बेगम'मधील मराठमोळी अनुजा...

सकाळ डिजिटल टीम

बाजीराव मस्तानी

संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजा साठे-गोखलेने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली

Anuja Sathe

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेने आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकली आहेत.

Anuja Sathe

अभिनयानं छाप

विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

Anuja Sathe

अनुजा

अनुजा अनेक वेब सिरीजमध्ये देखील झळकली आहे

Anuja Sathe

एक थी बेगम

'एक थी बेगम'मध्ये देखील अनुजा दिसली होती

Anuja Sathe

नैसर्गिक अभिनय

अनुजाचा अभिनय नैसर्गिक असतो

Anuja Sathe

सोशल मीडिया

अनुजा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते

Anuja Sathe

नाट्य कलाकार

शोभा यात्रा आणि उत्तर रात्र यांसारख्या अनेक लोकप्रिय मराठी नाटकांमध्ये काम करत अनुजाने नाट्य कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

Anuja Sathe

बॉलिवूडमध्ये प्रगती

त्यानंतर तिने मराठी टेलिव्हिजन आणि नंतर मराठी मुख्य प्रवाहातील सिनेमा आणि अलीकडे बॉलिवूडमध्ये प्रगती केली.

Anuja Sathe

माफिया क्वीन

स्टार प्लस वाहिनीवरील प्राइमटाइम सोप ऑपेरा तमन्ना मध्ये तिने धारा म्हणून मसाकारली होती. हा तिचा पहिला हिंदी टीव्ही शो होता.

Anuja Sathe

पेशवा बाजीराव या ऐतिहासिक काळातील मालिकेत देखील अनुजा झळकली होती

Anuja Sathe

माफिया क्वीन

एमएक्स प्लेयरवर प्रसारित झालेल्या एक थी बेगम या वेबसीरिजमध्ये तिने माफिया क्वीनची भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anuja Sathe