Anupama Parameswaran: साऊथ स्टार अनुपमाचा भन्नाट लूक एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

अनुपमा परमेश्वरनने हिट चित्रपटात काम केलं आहे.

अनुपमा परमेश्वरन साऊथ चित्रपटातसृष्टीत लोकप्रिय आहे.

अनुपमाने अनेक तेलगु आणि मल्याळम फिल्म्समध्ये अभिनय केला.

अनुपमाचा जन्म १८ फेब्रुवारी १९९६ मध्ये केरल राज्यातील इरिंजालाकुडामध्ये झाला.

अनुपमा परमेश्वारनच टोपननाव अनु आहे.

डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालयातून तिने शिक्षण घेतलं आहे.

अनुपमाने प्रेमम या मल्याळम चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली.

अनुपमाला फिरायला आवडतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.