Anuradha Vipat
यूट्यूबर अनुराग डोभाल जेव्हापासून लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 17 मध्ये आला तेव्हापासून तो सतत बिग बॉसकडे तक्रार करत आहे.
मागील एपिसोड्समध्येही त्याने अनेकदा शोबद्दल नाराजी दर्शवली आहे, त्यानंतर आता बिग बॉसने अनुरागच्या कृतीवर पूर्णविराम लावला आहे आणि त्याला फटकारले आहे.
गेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसने अनुरागला खूप फटकारले होते. अनुरागच्या तक्रारींना उत्तर देताना बिग बॉसने स्पष्ट केले की - मी सीझनच्या सुरुवातीलाच सांगितले होते की यावेळी मी पक्षपाती असेल.
आता बिग बॉसची एवढी चर्चा ऐकून अनुराग वैतागला आहे. तो अचानक सनी आणि अरुणसमोर म्हणतो की तो शो सोडतोय.
फक यू बिग बॉस, मी माझा आणि माझ्या लोकांचा अपमान होऊ देऊ शकत नाही.
बिग बॉस दरवाजा उघडा...मला ऐच्छिक एक्झिट घ्यायची आहे.
मी 2 कोटी रुपये देण्यासही तयार आहे. आता यावर बिग बॉस काय निर्णय घेणार हे पाहायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.