बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अनुराग डोभाल संतापला, शोवर केला पक्षपाताचा आरोप

Anuradha Vipat

अनुराग डोभाल

यूके रायडर म्हणजेच बिग बॉस 17 मधील अनुराग डोभालचा प्रवास संपला आहे. अनुराग त्याच्या हकालपट्टीमुळे फारसा खूश दिसत नाही.

Anurag Doval

घराबाहेरचा रस्ता

अनुरागला प्रेक्षकांच्या मतांवर नव्हे तर घरातील सदस्यांच्या परस्पर संमतीने घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Anurag Doval

क्रिएटिव्ह टीमला फटकारले

हा शो सुरुवातीपासूनच त्याच्या विरोधात असल्याचे त्याने नुकतेच उघड केले आहे. घरातून बाहेर पडताच अनुराग डोभालने बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला फटकारले आहे.

Anurag Doval

एका संभाषणात सांगितले की...

अनुरागने निर्मात्यांना सांगितले की, मतांच्या आधारे बेदखल केले असते तर तो अजूनही घरात असता. अनुरागने एका संभाषणात सांगितले की, मागील 16 सीझनचे सर्व काही निष्पक्ष होते. त्यांच्यात पक्षपात नव्हता

Anurag Doval

माझे लाईव्ह स्ट्रीम

तो म्हणाला, 'लोकांचा असा विश्वास आहे की या शोमध्ये लोकांचे वास्तव दाखवण्यात आले आहे. डोभाल म्हणाला, 'मला नुकतेच कळले की माझे लाईव्ह स्ट्रीम म्यूट केले गेले होते.'

Anurag Doval

ही गोष्ट मी शोमध्ये...

तो म्हणाला, 'संपूर्ण सीझनमध्ये लोकांनी मला छेडले की माझे पालक शोमध्ये आले नाहीत. माझ्या वडिलांना दोनदा ब्रेन स्ट्रोक आला होता ही गोष्ट मी शोमध्ये कधीही शेअर केली नाही.

Anurag Doval

सुचित्रा कृष्णमूर्तीने 'ओरी कल्चर'ला म्हटलं धोकादायक, म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchitra Krishnamurthy