Anushka's House : बाबो! अनुष्काचं 30 कोटींचं घर आतून दिसतं कसं, बघा

साक्षी राऊत

बॉलीवूडचं शाही कपल

अनुष्का आणि विराट हे दोघे आयडियल कपल आहे यात काही वादच नाही.

Anushka's House

राजेशाही जीवन

हे जोडपं त्यांचं जीवन फार राजेशाही जगतात. मात्र त्यांच्या घराचा इनर लूक तुम्ही बघितलात का?

Anushka's House

लक्झरी फेम

या दोघांनीही त्यांच्या क्षेत्रात त्यांची तगडी ओळख निर्माण केली आहे.

Anushka's House

वरळीमधे 30 कोटींचं अपार्टमेंट

या जोडप्याचं वरळीमधे राजेशाही अपार्टमेंट आहे.

Anushka's House

या अपार्टमेंटमधे ४ बेडरूम्स, बालकनी, जीम आणि गार्डन एरिया आहे.

Anushka's House

हे अपार्टमेंट ३५ व्या फ्लोअरवर आहे.

Anushka's House

दोघांचीही फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anushka's House