Anushka Sharma : अर्जुन कपूरने अनुष्का शर्माच्या फोटोंना म्हटले खराब

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करीत असते.

तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती व खूप प्रेमही मिळते.

आता अनुष्का शर्माने तिचे वाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अनुष्काच्या फोटोंवर अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का शर्माच्या फोटोंवर चाहत्यांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी खूप कमेंट्स केल्या.

अर्जुनने अनुष्काच्या पोस्टवर कमेंटमध्ये लिहिले की, फोटो खराब आहेत, मी सहमत आहे.

रणवीरने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये हसणारा इमोजी कमेंट केला आहे.

अनुष्का शर्माच्या सिने करिअरबद्दल सांगायचे तर तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.