ही नर्गिस तर...टीम इंडियाच्या पत्नीचा रेट्रो लुक व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना नर्गिस यांची आठवण आली आहे.

Anushka Sharma

संघात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का सध्या तिच्या रेट्रो लुकमुळे चर्चेत आली आहे.

Anushka Sharma

तिनं रेट्रो लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Anushka Sharma

60 - 70 च्या दशकातील फॅशन, त्यालाच साजेशी वेशभूषा, हेअरस्टाईल अशा लुकमध्ये अनुष्काने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Anushka Sharma

तिचा हा लूक आहे, अन्विता दत्तच्या Qala साठी साकारण्यात आला होता.

Anushka Sharma

अनुष्काचा रेट्रो लुक पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. 'अनुष्का शर्मा ही अष्टपैलुत्व अभिनेत्री आहे. अशा कमेंट्स येत आहेत.

Anushka Sharma

तर काही युजर्सना नर्गिस- गीता बाली यांची आठवण झाली आहे.

Anushka Sharma

नर्गिस- गीता बाली यांची आठवण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anushka Sharma