Anushka Shetty : 'बाहुबली'ची देवसेना परतली!

रवींद्र देशमुख

अभिनेत्री अनुष्का शेट्टीबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात

अनुष्का अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

अनुष्काचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे

अनुष्काने २००५ मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं

तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती

दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अनुष्का आहे

अनुष्काचा अभिनय अस्सल आणि निरागस आहे

Miss Shetty Mr Polishetty चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा आहे.

देशभरात तिचे चाहते आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.