Aparna Dixit : सुन माही सुन वे रांझा...

सकाळ डिजिटल टीम

लाइफ ओके या पॉपुलर टीवी शो 'कलश'ची मुख्य अभिनेत्री अपर्णा दीक्षित

Aparna Dixit

अपर्णा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aparna Dixit

अपर्णा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Aparna Dixit

अशातच अपर्णाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aparna Dixit

अपर्णाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Aparna Dixit

चाहतेही अपर्णाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Aparna Dixit

या फोटोत अपर्णा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aparna Dixit