आपट्याच्या पानांमध्ये दडलाय आरोग्याचा मंत्र

Anuradha Vipat

पित्त आणि कफ

आपट्याची पानं पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत.

Apata leaves health benefits

लघवीच्या वेळी जळजळ

लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत.

Apata leaves health benefits

दूध-साखर

जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे.

Apata leaves health benefits

जळजळ कमी होते

हा दिवसातून चार - पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते.

हृदयाला सुज

हृदयाला सुज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळवून प्यावी

Apata leaves health benefits

आपट्याची साल

गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल फायदेशीर आहे

Apata leaves health benefits

आपट्याची सुकी फुले

मुरडा झाला असेल तर आपट्याची सुकी फुले फायद्याची आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apata leaves health benefits