आता कोणत्याही चार्जरने करा Iphone चार्ज; कसं? जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

आयफोनचं चार्जिंग आता कोणत्याही चार्जरने करणं शक्य होणार आहे.

सध्या आय फोन साठी त्याचाच विशिष्ट चार्जर वापरावा लागतो. त्याशिवाय इतर कोणत्याही चार्जरने फोन चार्ज होत नाही.

पण आता अॅपल कंपनी आपल्या आयफोनसोबत टाईप सी चार्जिंग पॉईंट देणार आहे.

युरोपीय युनियनने युनिव्हर्सल चार्जरचा नियम लागू केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.

या नियमांतर्गत २०२४ पर्यंत सगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप सगळ्या डिवाईसेसला सिंगल चार्जिंग पोर्ट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता कंपन्या मोबाईल फोनमध्ये सी टाईपचाच चार्जिंग पॉईंट देणार आहेत.

युरोपात अनेक अरब युरो केवळ चार्जरवरच खर्च होत असल्याचं अभ्यास सांगतो.

त्यामुळे आता आयफोनलाही सी टाईप चार्जिंग पॉईंट देण्यात येणार आहे.

त्यामुळे कोणत्याही चार्जरने आयफोनचं चार्जिंग करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

I Phone | Sakal