April Fools Day : 'एप्रिल फूल डे' का साजरा केला जातो?

रोहित कणसे

जगभरात १ एप्रिल हा दिवस April Fools Day म्हणून साजरा केला जातो.

april fools day history know story behind april fools day 2023

पण हा दिवस का साजरा केल जातो? याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

april fools day history know story behind April fools day 2023

जाणकारांच्या मते, १३८१ मध्ये पहिल्यांदा एप्रिल फूल हा दिवस साजरा करण्यात आला.

april fools day history know story behind april fools day 2023

इंग्लंडचा राजा दुसरा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी ऐनी यांनी साखरपुड्याची घोषणा केली होती.

april fools day history know story behind april fools day 2023

या साखरपु़ड्यासाठी ३२ मार्च १३८१ ही तारीख ठरली, लोकांनी आनंद व्यक्त केला. पण नंतर कॅलेंडरमध्ये ३२ ही तारीखच नसतेच हे त्यांच्या लक्षात आलं.

april fools day history know story behind april fools day 2023

अशा प्रकारे लोकांची फिरकी घेण्यात आली, याचीच आठवण म्हणून एप्रिल महिन्याच्या १ तारखेला मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून साजरे केले जाऊ लागले असं मानले जाते.

april fools day history know story behind april fools day 2023

भारतात ब्रिटिशांनी १९व्या शतकात एप्रिल फूल डे हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

april fools day history know story behind april fools day 2023