Apurva Gore : पोरी तुझी ही कातील अदा घायाळ करुन सोडते बघ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने आई कुठे काय करते मालिकेत ‘ईशा’चे पात्र साकारले आहे

Apurva Gore

अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

Apurva Gore

अपूर्वा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते

Apurva Gore

नुकतेच अपूर्वाने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Apurva Gore

अपूर्वा आपल्या सहकलाकारांसोबत नृत्याचे व्हिडिओ शेअर करत असते

Apurva Gore

अपूर्वाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहेत

Apurva Gore

ईशा म्हणजे अपूर्वा गोरे सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apurva Gore