Apurva Nemlekar : लाल साडीत शेवंताच्या सौंदर्याचा तडका

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Apurva Nemlekar

अपूर्वा सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते

Apurva Nemlekar

इतकंच नव्हे तर, नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील अपूर्वा चाहत्यांसोबत शेअर करत असते

Apurva Nemlekar

शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं तिचा नविन लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे

Apurva Nemlekar

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Apurva Nemlekar

तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय

Apurva Nemlekar

वेगवेगळे हावभाव चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या चाहत्यांच्याही हे फोटो पसंतीस उतरले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apurva Nemlekar