Apurva Nemlekar : शेवंताच्या दिलखेचक अदांवर चाहते दिवाने

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अपूर्वा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Apurva Nemlekar

अपूर्वानं तिचा न्यूड मेकअप लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Apurva Nemlekar

तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय. वेगवेगळे हावभाव चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत

Apurva Nemlekar

अपूर्वाने ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात एन्ट्री घेतली आहे

Apurva Nemlekar

रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील ‘शेवंता’ भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apurva Nemlekar