ए.आर.रहमानला मिळाला होता त्याच्या या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

Anuradha Vipat

जगभरात प्रचंड लोकप्रियता

ए.आर. रहमानने केवळ आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रियताही मिळवली.

AR Rahman

उत्कृष्ट संगीताची हमी

रहमानचे नाव चित्रपटांमध्ये उत्कृष्ट संगीताची हमी मानले जाते. आज रहमान त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे

AR Rahman

संगीताचा वारसा

एआर रहमानचा जन्म 6 जानेवारी 1966 रोजी चेन्नई (तामिळनाडू) येथे झाला. रहमानचे वडील आरके शेखर यांना संगीताचा वारसा मिळाला हे फार कमी लोकांना माहीत आहे.

AR Rahman

रंगीला या चित्रपटासाठी संगीत

रहमान यांना रोजा चित्रपटातील संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर बॉलीवूडमध्ये रहमानने राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या चित्रपटासाठी संगीत दिले, जे लोकांना खूप आवडले.

AR Rahman

हिंदी चित्रपटांना संगीत

रहमानने 'दिल से', 'लगान', 'जोधा अकबर', 'ताल', 'दिल्ली 6', 'रंग दे बसंती', 'स्वदेस' आणि 'रॉकस्टार' यासह अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

AR Rahman

दोन ऑस्कर पुरस्कार

रहमानने त्यांच्या कारकिर्दीत स्लमडॉग मिलेनियरसह तीन हॉलिवूड चित्रपटांसाठी संगीत दिले, ज्यासाठी त्यांना दोन ऑस्कर पुरस्कारही मिळाले.

AR Rahman

रश्मिकाने घेतला पुष्पा २ च्या शूटिंगमधून ब्रेक, कारण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika break to Pushpa 2 shooting