अरबाजने मुलासमोर गुडघ्यावर बसून शुराला केले होते प्रपोज , लग्नाआधीचा व्हिडिओ आला समोर

Anuradha Vipat

त्यांच्या लग्नापासून चर्चेत

बी-टाऊनचे नवे कपल अरबाज खान आणि शूरा खान त्यांच्या लग्नापासूनच चर्चेत आहे.

Arbaaz had proposed to Shura

शूरा खानसोबत लग्न

अरबाज खानने 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

Arbaaz had proposed to Shura

लग्नासाठी प्रपोज

आता लग्नाच्या एका आठवड्यानंतर अरबाजची पत्नी शूराने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अरबाज तिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे.

Arbaaz had proposed to Shura

हा व्हिडिओ...

या सुंदर व्हिडिओमध्ये अरबाजचा मुलगा आणि कुटुंबातील काही सदस्यही दिसत आहेत. हा व्हिडिओ लग्नाच्या ५ दिवस आधीचा म्हणजेच १९ डिसेंबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Arbaaz had proposed to Shura

लग्नासाठी प्रपोज

व्हिडिओमध्ये अरबाज गुडघ्यावर बसून शूराला अतिशय रोमँटिक पद्धतीने लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. त्याच्या हातात फुलांचा मोठा गुच्छही आहे.

Arbaaz had proposed to Shura

या खास प्रसंगी...

या खास प्रसंगी अरबाजचा मुलगा अरहान खान, बहीण अर्पिता आणि मेव्हणा आयुष आणि त्याचे मित्रही उपस्थित आहेत.

Arbaaz had proposed to Shura

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा एकत्र दिसणार, जाणून घ्या काय आहे प्रोजेक्ट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahrukh Khan and Deepika Padukone