जुळी मुलं होण्याची ही आहेत कारणे?

Anuradha Vipat

आयडेंटिकल ट्विन्स

एकाच अंड्यातून जन्मलेल्या मुलांना आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात.

reasons for having twins

शुक्राणू

शुक्राणूंद्वारे अंडी फलित होते तेव्हा हे घडते.

reasons for having twins

फलित अंडी

फलित अंडी दोन किंवा अधिक भागांमध्ये विभागली जाते.

reasons for having twins

स्वभाव सारखाचं

या मुलांचे चेहरे आणि स्वभाव अगदी सारखेच असतात .

reasons for having twins

आईवीएफ ट्रिटमेंट

इन विट्रो फर्टिलाइजेशन अर्थात आईवीएफ ट्रिटमेंटने कंसीव केल्याने जुळी मुले होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

reasons for having twins

फर्टिलिटी औषधं

फर्टिलिटी औषधांनी ओवरी मध्ये अंड्यांच्या उत्पादनाला उत्तेजित करण्याची आणि जुळी मुळे होण्याची शक्यता वाढीस लागते.

reasons for having twins

एग्ज बनवण्याची क्षमता

फर्टिलिटी वाढवणाऱ्या औषधांमध्ये ओवरीत जास्त एग्ज बनवण्याची क्षमता आसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reasons for having twins