वारंवार तहान लागणे असू शकतं या आजाराचं लक्षण, वेळीच व्हा सावध

साक्षी राऊत

वारंवार तहान लागणे हलक्यात घेऊ नका

अनेक लोकांना वारंवार लहान लागते. मात्र बऱ्याच लोकांना ही समस्या नॉर्मल वाटते. मात्र तुम्हाला माहितीये का? वारंवार तहान लागणं एखाद्या गंभीर समस्येचं लक्षणही असू शकतं.

Drinking Water

का लागते वारंवार तहान?

कुठल्याही व्यक्तीला तहान लागल्यास त्याचा संबंध थेट शरीरात असलेल्या फ्लूइड लेव्हलशी असतो. अनेकदा व्यक्तीस नॉर्मलीसुद्धा जास्त तहान लागू शकते.

Drinking Water

मधुमेह

इन्सुलिन रेजिस्टंसमुळे किडनीला रक्तातून अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी काम करावे लागते. अशात शरीरातून वावंवर लघवीच्या माध्यमातून पाणी बाहेर पडते आणि तुम्हाला तहान लागते.

Drinking Water

ड्राय माउथ

अनेकदा ड्राय माउथमुळेही जास्त तहान लागते. कारण माउथ ग्लँड फार कमी प्रमाणात सलायव्हा तयार करते. ड्राय माउथची समस्या जास्त औषधांच्या सेवनाने किंवा कँसर ट्रिटमेंट किंवा तंबाखूच्या सेवनाने होऊ शकते.

Drinking Water

अॅनिमिया

अॅनिमियामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबिन तयार होत नाही.

Drinking Water

हायपरकॅल्सीमिया

जेव्हा रक्तात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, तेव्हा या स्थितीला हायपरकॅल्सीमिया म्हटले जाते. जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर तुम्हाला हायपरकॅल्सीनिया होऊ शकतो.

Drinking Water

डिहायड्रेशन

डिहायड्रेशनमध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. या स्थितीत ड्राय माउथ, ड्राय स्किन, थकवा, डोकेदुखी आणि गडद रंगाची लघवी यासंरखी लक्षणे दिलून येतील. तसेच या स्थितीत व्यक्तीस जास्त तहान लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking Water